आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

गडचिरोली मधे कोरोना बाधितांची संख्या 6 वर पोहोचली

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात आता कोरोना चा प्रवेश झाला असून आज कोरोना बाधितांची संख्या 6 वर फोचलि आहे. पॉजिटिव निघालेले सर्व रुगनांनी सोबत प्रवास केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
काल संस्थागत कोरोनटाइन असलेल्या पैकी 5 रुग्ण पॉजिटिव निघाले होते. आज आरमोरी शंकरनगर मधे संस्थागत कोरोनटाइन ठेवण्यात आलेल्या पैकी एक रुग्ण पॉजिटिव सापडलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 6 वर पोहोचली आहे. ह्या रुग्णाने काल पॉजिटिव आढळलेल्या रुग्नासोबत प्रवास केल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker