क्राईम

बनावट ई-पास बनविणारया गुन्हा दाखल.

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

देसाईगंज
सध्या कोरोना साथरोग सूरू असुन नुकतेच महाराष्ट्र सरकारनें 31 में पर्यंत lockdown वाढविले आहें. तसेंच मा. जिल्हाधिंकारी दीपक सिंगला यांनी ई-पास असल्याशिवाय बाहेर जिल्हय़ात जाता येत नाही असे आदेश काढल्यानें दररोज शोक्डो नागरिक बाहेर जिल्हय़ात जाण्या करीता ई-पास बनवीत आहेत़, अश्यात अनेकांनी ऑनलाईन ई-पास बनविण्यास सुरूवात केली. अशीच एक ई-पास जुनी वडसा येथील मुकेश दुर्योधन राऊत याने बाजार एरियातिल संतोष बकाराम कोरो यांच्या कड़े पैसे देऊन बनविली. सदर राऊत नामक वेक्ती आज दि. 20 ला वडसा वरून ब्रम्हपुरी येथें दुचाकी गाडीने जात होता. त्याला वैनगंगा नदी पुलाजवळ नाकेबंदी दरम्यान चौकशी केली असता त्याने ई-पास दाखविली. त्याची ई-पास QR & Barcod Scnner मोबाईल ऐप्स वर चेक केलें असता सदर पास बनावट असल्याचे कळताच मुकेश राऊत व संतोष कोरो यांचेवर कलम 419, 465, 468, 471, 34,188 भादंवि सह कलम 66 (सी), 66 (ड़ी) अन्वये गुन्हा दाखल करन्यात आला. सदर कारवाई पो.नि. प्रदीप लांडे यांचे मार्गदर्शनात करन्यात आलीं असुन पुढील तपास sdpo जयदत्त भंवर यांचे मार्गदर्शनात पो.नि. प्रदीप लांडे करीत आहेत़.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker