आरोग्य व शिक्षण

पोहेगावकरांची चिंता आता वाढली…..

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

     पोहेगावकरांची चिंता आता वाढली

लक्ष्मण जावळे सोनेवाडी – काल सापडलेल्या पोहेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अकरा लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी चार जनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पोहेगावकरांची चिंता आता वाढली आहे. देर्डे चांदवड येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे रक्ताचे नमुने तपासले असता त्यांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन बडदे यांनी सांगितले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker