आपला जिल्हानाशिक 

एम.एस. जी. एस. शिक्षण संकुलात श्री.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त विविध स्पर्धा

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

एम.एस. जी. एस. शिक्षण संकुलात श्री.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त विविध स्पर्धा

कौसर सय्यद नाशिक मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने येवल्याचे भाग्य विधाते ,महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त निबंध,चित्रकला व भाषण स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती.आज साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून विजेत्यांची घोषणा व सर्व विजेत्याना ऑनलाईन डिजिटल सर्टिफिकेट पोस्ट करण्यात आले. 

विजेते पुढील प्रमाणे– चित्रकला स्पर्धा 
१ ली ते ४ थी १)राशी बाळासाहेब सोनवणे 2nd A २)संस्कृति निलेश आहेर 3rd A, ३)सुदर्शन संदीप गाडेकर 4th B, ४)स्वरा मयूर सोनवणे 2nd A, ५)स्पर्श सचिन सोनवणे 2nd A
चित्रकला स्पर्धा ५ वी ते ७ वी १)स्नेहल अनिल भागवत 7th B, २)आरती नानासाहेब खैरनार 6th B, ३)अनुष्का अमोल देशमुख 7th A, ४)संस्कार अमोलराव देशमुख5th A, ५)दिव्या बाळासाहेब सोनवणे 7th B
चित्रकला स्पर्धा ८वी ते १० वी १)राधिका सुनिल जेजुरकर 9th, २)पुजा एकनाथ पवार 8th A, ३)आकांक्षा कचरू रोठे 8th A, ४)हंजला ओझेर अहमद खान 8th A
भाषण स्पर्धा १ली ते ४ थी १)साई अतुल सोनवणे 4th A, २)आयुष दत्तात्रय राऊत 4th A, ३)चतुर्थी गोविंद गायके 3rd A, ४)आराध्या गोविंद गायके 1st A , ५)साई सचिन जाधव 2nd A
भाषण स्पर्धा ५वी ते ७ वी १)दिव्या बाळासाहेब सोनवणे 7th B, २)प्रणिता संजय कचरे 6th A, ३)अनुष्का अमोल देशमुख 7th A, ४)राजेश्वरी राहुल काळे 6th A
भाषण स्पर्धा ८वी ते १० वी १)खुशी दिलीप देशमुख 8thA
निबंध स्पर्धा ५वी ते १० वी १)दिव्या बाळासाहेब सोनवणे7th B, २)गितेश सुभाष भागवत 7th A, ३)अनुष्का अमोल देशमुख7th A, ४)प्रणव भगवान पुंड 7th B, ५)अमृता गोरख ढोले 6th A
निबंध स्पर्धा ८वी ते १० वी, १)साक्षी अनिल जानराव 10th, २)गायत्री सुरेश बनकर 10th, ३)आयुष संजय देवरे 9th, ४)स्मिता पृथ्वीराज देशमुख 8th A, ५)जानवी अमोल सोनवणे 8th A
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अॅड.सुभाषराव सोनवणे.संचालक मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड़, विलास गाड़े, जीवन गाड़े, डॉ. भागिनाथ जाधव, लक्ष्मण सोनवणे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रिंसिपल अल्ताफ़ खान यांच्या सह सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker