आपला जिल्हाकोपरगाव 

एच पी गॅसधारकांना चांदेकसारेत उपशाखा मिळाल्याने वेळ व अतिरिक्त पैसे वाचले – होन

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात
एच पी गॅसधारकांना चांदेकसारेत उपशाखा मिळाल्याने वेळ व अतिरिक्त पैसे वाचले – होन
सोनेवाडी ( वार्ताहर) उज्वला गॅस वर रेगुलर गॅस धारकांना आपला घ्या संपल्यानंतर ठराविक वेळी येणाऱ्या गाडीची वाट बघावी लागत होती मात्र गोपालकृष्ण गॅस एजन्सीने चांदेकसारेत सब डिस्ट्रीब्यूटर शिप देऊन ग्राहकांचा वेळ व पैसा वाचवला असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच केशवराव होन यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे साई कृष्णा गॅस ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करताना बोलत होते.यावेळी भास्कर होन, आर आर होन, रावसाहेब होन ,अशोक होन, कांतीलाल होन ,रामदास खरात ,श्री सत्तार, बाबासाहेब होन, पोपट होन, तुकाराम चव्हाण, पप्पू होन ,बाबासाहेब होन,  व्यवस्थापक पंकज होन, गॅस कंपनीचे चैतन्य भोसले, ज्ञानेश्वर साळवे आदी उपस्थित होते.चांदेकसारे येथे गोपाल कृष्ण एच पी गॅस कंपनीचे चारशे लाभधारक असून ग्राहकांचा त्रास कमी होण्यासाठी कंपनीचे बाबासाहेब परजणे यांनी उपशाखा देऊन ग्राहकांचा त्रास कमी केला असल्याचे पंकज होन  सांगितले.सूत्रसंचालन ज्ञानेश्वर साळवे यांनी केले तर आभार चैतन्य भोसले यांनी मानले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker