आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

पोलीस भरती प्रशिक्षणाचे युवक युवतींनी फायदा घ्यावा – सुमीत कोल्हे

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 1 Followers )
X

Follow

E-mail : *

पोलीस भरती प्रशिक्षणाचे युवक युवतींनी फायदा घ्यावा – सुमीत कोल्हे 

 

https://forms.gle/y7g9wL9L32kFoDSH6

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात मोठ्या पोलीस भरती साठी तरुण तरुणी सज्ज आहेत. तालुक्यातील होतकरू तरुण तरुणींना लेखी आणि मैदानी परीक्षेबाबत योग्य ते मार्गदर्शन व्हावे या साठी संजीवनी फाउंडेशन कडून पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रम GC जाहीर करत आहोत जास्तीत जास्त होतकरू युवक युवतींनी फायदा घ्यावा असे आवाहन सुमित नितीनराव कोल्हे यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker