आपला जिल्हाकोपरगाव 

वारकरी संघाच्या उपाध्यक्षपदी ह.भ.प.परशुराम अनर्थे महाराज

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

वारकरी संघाच्या उपाध्यक्षपदी ह.भ.प.परशुराम अनर्थे महाराज

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे यांची अखिल वारकरी संघाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याची माहिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.यशवंत महाराज फाले यांनी निवड केल्याचे पत्र नुकतेच दील्याने अनर्थे महाराज यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे अनेक वर्षांपासून ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे हे आश्रम चालवत असुन ज्ञानदान कार्य त्यांनी सुरू ठेवले असुन आपल्या कथाकीर्तनातुन त्यांनी अनेक अनिष्ट रुढी परंपरावर कठोर हल्ला चढवला आहे.

ह.भ.प.परशुराम अनर्थे महाराज यांचा श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व भाजप दिव्यांग सेलच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.

सत्कार करताना जिल्हा अध्यक्ष उत्तर अहमदनगर श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व कोपरगाव तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे मुकुंद मामा काळे,नंदुआंण्णा जगताप,संतोषजी ससाणे उपस्थित होते.त्यांचे अभिनंदन रत्नाकरजी काळे, दीनेशजी बोरनारे, प्रशांतजी ससाणे, अभिजीतं बोरनारे,शंकर पुंड, अक्षय बोरनारे आदींनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker