आपला जिल्हाकोपरगाव 

ह.भ.प.परशूराम महाराज अनर्थे यांची अहमदनगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

ह.भ.प.परशूराम महाराज अनर्थे यांची अहमदनगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड 

समाधान भुजाडे कोपरगाव प्रतिनिधी –कोपरगाव भोजडे येथील ह.भ.प.परशूराम जी महाराज अनर्थे ( संत विचारधारा वारकरी शिक्षण संस्था ) यांची अखिल वारकरी संघ , महाराष्ट्र राज्य अहमदनगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.

वारकरी संप्रदाय भाविकांनसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे …महाराज गेल्या 12 वर्षांपासून जवळजवळ दर वर्षी 50 मुलांना , अनाथ मुलांना , याचे शिक्षण देत आहे , त्याना शिकवत आहे , ज्यांची परिस्थिती नाही , त्यांचे लग्न ही लावून देत आहे. गावो गावी प्रवचन करून त्यातून समाज प्रभोंधन करून या मुलांना ते सांभाळत आहे अशा या आपल्या भागातील अनर्थे महाराज यांची या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मंगेश मा. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker