आपला जिल्हाकोपरगाव 

श्री किरणा सुपर मार्केट च्या खास आॅफर्सला नागरिकांकडुन उत्तम प्रतिसाद

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

श्री किरणा सुपर मार्केट च्या खास आॅफर्सला नागरिकांकडुन उत्तम प्रतिसाद

घरी रहा…! सुरक्षित रहा !!…  बिनधास्त खरेदी करा !!  फक्त श्री किराणा सुपर मार्केट 

कोपरगांव समाधान भुजाडे – कोपरगांवमध्ये आजही कोरोनाबाधितांची संख्या कमी जास्त होत असल्याने नागरिकांच्या मनात आजही भितीची वातावरण आहेत त्यात दिवाळी सणाची सुरुवात झाली बाजारपेठेत  दुकानात गर्दी होवु नये यासाठी प्रत्येक व्यापारी काळजी घेत आहेत सर्वात मोठी खरेदी किरणा दुकानात होणार असल्याने कोपरगाव येथील नामांकित श्री किराणा सुपर मार्केट ने एक अगळीवेगळी सुविधा बरोबर नागरिकांसाठी विविध आॕफर्स दिल्याने नागरिकांमधून उत्तम प्रतिसाद मिळत असुन श्री किराणा सुपर मार्केट ने दिलेल्या सुविधा व आॕफर्स पुढीलप्रमाणे…

) दुकानात जावुन किरणा खरेदी करण्याची गरज नाही. ) दिलेल्या व्हाॅटसअॕपवर आॅर्डर (यादी) पाठवा.          ३) सुरक्षित व स्वच्छ किरणा, घरपोहोच ते देखील विनामुल्य. ) पेमेंट ही आॅनलाईन किंवा कॅश आॅन डिलीवरी.  ) प्रत्येक प्राॅडक्टस वर भरपुर डिस्काउंट व विशेष आॕफर्स. ) सर्व किरणा माल सॅनिटायझ माणसाकडुन पॅक केलेला. घरपोहोच किराणा पोहोच करणारा व्यक्ती देखील सुरक्षीत व नियमाप्रमाणे काम करणार आहेत. ) सुविधा व आॕफर्स श्री किरणा सुपर मार्केट तसेच श्री किरणा या दोन्ही ठिकाणी उपलब्ध.सर्व प्रकरचे क्रेडीट, डेबिट कार्डस स्विकारले जातील.  १०)  ठिकाण – १) श्री किरणा 7588026826 २) श्री किरणा सुपर मार्केट 9595539555 

श्री किरणा सुपर मार्केट       9595539555         रघुनंदन मंगल कार्यालय जवळ मार्केट यार्ड रोड कोपरगांव 

    श्री किरणा                 7588026826                 बडदे काॅम्प्लेक्स, बॅंक रोड कोपरगांव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker