आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

कोपरगांव पाथरवट समाजातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम संपन्न

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

कोपरगांव पाथरवट समाजातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम संपन्न

कोपरगाव परिसर समाधान भुजाडे / मनिष जाधव – गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्व कोरोनाशी लढा देत आहोत. यामुळे अनेक कुटुंबांना नाना समस्यांचा सामना करावा लागतोय. अनेकांचे रोजगार गेले,बचत संपली आणि काहींनी आप्तेष्ट पण गमावले आहेत.
अशातच आपल्या सोबतच गरीब, वंचितांची पण दिवाळी गोड व्हावी म्हणून कोपरगांव पाथरवट समाजा तर्फे अशा लोकांना फराळ वाटप करण्यात आले. त्यासाठी कोपरगांव पाथरवट समाजातून घराघरातून आवाहन करून फराळ गोळा करण्यात आले होते. समाजातर्फे प्रथमच घेतलेल्या या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला.
आज दि.१५ रोजी सर्व फराळ पाकिटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अनिल टोरपे, अनिल भोईर, सागर टोरपे, रविंद्र भगत, प्रताप केने, परशुराम टोरपे, किरण माळी, महेश डोंगरे, श्रीमती शिलाताई भगत, संजय धानके(अध्यक्ष), कल्पेश टोरपे(उपाध्यक्ष), महेंद्र टोरपे(सचिव), अनिल आमले(खजिनदार) व सर्व कार्यकिरीणी सदस्य : पाथरवट समाज सेवा मंडळ, बेट-कोपरगांव, यांनी परिश्रम घेतले.
जाहिरात
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker