आपला जिल्हाकोपरगाव 

 श्री साई सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

श्री साई सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप

समाधान भुजाडे कोपरगाव – आनंदाच्या या दिपावली सणामध्ये आनाथ, बेसाहारा, अंध-अंपग लोकांना साईबाबाच्या उपदेशाप्रमाणे सामिल करुन घेत श्री साईसेवा प्रतिष्ठाणने केली दिपावली साजरी.

रस्त्यावर भिक्षा मागणार्या लोकांना मुखातुन दिपावलीचा गोडवा व आनंद देण्याचे काम साईसेवकांनी केले. यावेळी साईसेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक ईश्वर भाऊ साटोटे,अमित रणशिंग, सौरभ होते, आतिश शिंदे, विशाल गायकवाड, पराग औताडे, प्रथमेश कुलकर्णी आदी साई सेवक उपस्थित होते.

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker