नाशिक 

दगडा ला पाझर फुटल का…? 

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
दगडा ला पाझर फुटल का…? 
                 येवला शहरात वाढलेला गढुळ पाणि पुरवठा व अस्वच्छता बाबत दगडाला महादुग्ध अभिषेक अंदोलन…
सय्यद कौसर येवला  :-  गेली वर्षभरापासु येवले शहर कोरोणाशी झुंज देऊन पुर्वपदावर येत असतांनाच येवले शहरात दुषित व गढुळ पाण्याने धुमाकुळ घातला नागरीकांच,लहान मुले,वयोवृध्द नागरीक यांचे आरोग्य धोक्यात आले असुन जलजनित आजारांना सामोरे जावा लागत असुन नागरीक याबाबत येवले नगरपरिषद लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना सातत्याने तक्रारी करत आहे.
सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच नगरपरिषद प्रशासन यांची एक प्रकारे सांगड झाली असुन एका दगडात त्यांच रुपांतर झाल असुन या दगडाला कुठल्याही भावना राहिल्या नाहित हा दगड जागचा हलत नाही लोकांच्या तक्रारी या दगडाला ऐकु येत नाही म्हणुन सामाजिक कार्यकर्त्यांच्या  व सर्व पक्षिय कार्यकर्त्यांच्या वतीने एका दगडाला दुग्ध महाअभिषेक भगवा चौक येथे सकाळी 11 वा भगवा चौक लोणारी गल्ली येथे करण्यात आला दगडात रुपांतर झालेल्या नपा लोकप्रतिनीधी व प्रशासन रुपी या दगडाला महादुग्ध अभिषेक केल्यावर तरी या दगडाला पाझर फुटेल व हा दगड जनतेची गार्हाणी ऐकल व समस्या सोडवल अशी अपेक्षा ठेऊन महा दुग्धअभिषेक गांधीगीरी मार्गाने करण्यात आला.
जाहिरात
यावेळी शिवसेनेचे शहर संघटक राहुल लोणारी तालुका समन्वयक धिरजसिंग परदेशी,शाखा प्रारमुख गणेश वडनेरे राष्ट्रवादीचे सचिन सोनवणे काॅग्रेसचे अमित मेहता,अतुलशेठ घटे शांताराम राजपुत दिपक काथवटे विष्णु निकम संजय कहार मोहन जाधव गणेश पाटिल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker