आपला जिल्हानाशिक 

सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव नाना सोनवणे यांना 11 व्या पुण्यतीथी निमित्ताने विनम्र अभिवादन

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव नाना सोनवणे यांना 11 व्या पुण्यतीथी निमित्ताने विनम्र अभिवादन

अंदरसुल सचिन सोनवणे – अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव नाना सोनवणे यांना 11 व्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदामराव सोनवणे यांच्या हस्ते स्व.गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी अंदरसुल गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ विनिता ताई सोनवणे संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे संचालक भिकाजी एडाईत, विलास गाडे, मकरंद सोनवणे , भागीनाथ जाधव, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, अमोल सोनवणे, भागीनाथ थोरात, रामनाथ एंडाईत, केंद्र प्रमुख कैलास रोडे, जनार्धन जानराव, संदिप वाकचौरे, मुख्याध्यापक अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, गणेश सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker