Follow
ब्राह्मण सभा कोपरगाव कार्यकारिणी जाहिर
कोपरगाव प्रतिनिधी – अध्यक्ष– मकरंद पुरुषोत्तम कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष गोविंद पांडुरंग जवाद, उपाध्यक्ष बाळकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार जयेश जयंत बडवे, सह खजिनदार योगेश अशोकराव कुलकर्णी, सचिव सचिन देविदास महाजन, सहसचिव संदीप विजयकुमार देशपांडे, ब्राह्मण सभा- संघटक – महेंद्र मुरलीधर कुलकर्णी, संघटक -गौरीष विजय लहुरीकर,

सन्माननिय संचालक – सुधाकर गोपाळराव उर्फ सुधाप्पा कुलकर्णी (माजीअध्यक्ष), ऐश्वर्यालक्ष्मी संजयराव सातभाई.(माजी नगराध्यक्ष), संजीव दत्तात्रय देशपांडे.(माजी अध्यक्ष), वसंतराव लक्ष्मणराव ठोंबरे(माजी अध्यक्ष), प्रसाद सुभाष नाईक(बांधकाम समिती प्रमुख), अनिल खंडेराव कुलकर्णी (सांस्कृतिक विभाग प्रमुख), अॕड.श्रध्दा गोविंद जवाद (कायदेशीर सल्लागार), वंदना जगमोहन चिकटे (महीला आघाडी संपर्क प्रमुख), अजिंक्य प्रदीप पदे.(युवा आघाडी संपर्क प्रमुख), सदाशिव अरविंद धारणगांवकर.(युवा आघाडी उप संपर्क प्रमुख), निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातुन नवनियुक्ती पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
