आपला जिल्हाकोपरगाव 

जेऊर कुंभारी राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिराती संपर्क 9823752964

जेऊर कुंभारी राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील काळे गटाचे नवनर्वाचीत सदस्य किशोर वक्ते,आनिता बाळासाहेब गायकवाड , धनश्री नामदेव वक्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जेऊर कुंभारीत काळे गटाने ग्रामपंचायात मध्ये तिन जागा जिंकल्या आहेत हा पराभव नसुन विजय आहे कारण मागील वर्षा पेक्षा या पंचवार्षिकमध्ये चांगली बाजी मारली आहे.

जेऊर कुंभारी गावाच्या विकासाठी नेहमी प्रयत्न करु असे नवनिर्वाचीत सदस्यांनी यावेळी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती पूरक मतदार संघातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आशुतोष काळे जिल्ह्यातून बिनविरोध निवड झाली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातून विक्रमी ३६ अर्ज दाखल करण्यात आले होते. या मतदार संघातून एकूण ८३२ सभासदांना मतदारांचा अधिकार होता. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसा (दि.११) पर्यंत एकून ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी असलेल्या शेतीपूरक मतदार संघातून संचालक पदासाठी बिनविरोध निवड झाली.


या प्रसंगी पाटीलबा वक्ते, कल्याण गुरसळ,पो.पा बाळासाहेब गायकवाड,रामु तात्या आव्हाड,धोंडीराम वक्ते, राजेंद्र गिरमे,राजेंद्र पगारे, दिलीप शिंदे ,बापु वक्ते,तुषार गुरसळ , भाऊसाहेब वक्ते , शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे उपअध्यक्ष विशाल गुरसळ ,अक्षय गुरसळ, ऋषीकेष गुरसळ , जगनांथ लिंभोरे , आकाश देवकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker