Follow
एम.एस.जी.एस.माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये शिवजयंती निमित्त स्वच्छता मोहीम
अंदरसूल सचिन सोनवणे- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे होते. यावेळी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात उच्च माध्यमिक गटातील विजयी स्पर्धक.
वकृत्व स्पर्धा सहभागी विद्यार्थी २२ ऋतुजा बाबासाहेब जठार ११ वि कला प्रथम क्रमांक, शेख सना मुनीर ११ वि विज्ञान द्वितीय क्रमांक, सोनवणे सपना भागिनाथ १२ वि विज्ञान तृतीय क्रमांक.
निबंध स्पर्धा सहभागी विद्यार्थी २० प्राजक्ता रविंद्र आहेर ११ वि विज्ञान प्रथम क्रमांक, गायत्री विजय दळे ११ वि विज्ञान द्वितीय क्रमांक, वर्षा दत्तात्रय गवळी ११ वि विज्ञान तृतीय क्रमांक.

चित्रकला स्पर्धा सहभागी विद्यार्थी १५, प्रितम गोकुळ सोनवणे १२ वि विज्ञान प्रथम क्रमांक, अनुजा गजानन घायवट ११ वि विज्ञान द्वितीय क्रमांक, साक्षी विलास देशमुख ११ वि विज्ञान द्वितीय क्रमांक, काजल बाळनाथ धनगे ११ वि वाणिज्य तृतीय क्रमांक.
माध्यमिक विद्यालयातील इ ८ वीच्या पूजा गायकवाड , साक्षी धनगे, निकिता वल्टे. वैष्णवी धनगे विद्यार्थीनींनी महाराजांच्या जीवनावरील समर गीत सादर केले तसेच तो बापांचा बाप हे गीत वैष्णवी खैरनार,प्रीती देशमुख ,धनश्री गुंजाळ यांनी सादर केले.
माध्यमिक विद्यालयातील निबंध स्पर्धेतील लहान गटातील (५वी ते ७ वी) प्रथम क्रमांक रोशनी वाल्मीक जानराव ई ७ वी,द्वितीय क्रमांक पूजा संदीप गाडेकर ई ७ वी,तृतीय क्रमांक समृद्धी रवींद्र शिंदे ई ५ वी निबंध स्पर्धा मोठा गट ई (८वी ते १० वी)* प्रथम क्रमांक गायत्री सोपान सोनवणे ई १० वी , व्दितीय क्रमांक धनश्री अनिल गुंजाळ ई ८ वी,तृतीय क्रमांक साक्षी उदय गायकवाड ई ९ वी चित्रकला स्पर्धा लहान गट ई ५ वी ते ७ वी प्रथम क्रमांक प्रतीक्षा रवींद्र ढोले ई ५ वी ,द्वितीय क्रमांक हृषिकेश कैलास घोडके ई ७ वी ,तृतीय क्रमांक परिक्षीत मिलिंद पुंड चित्रकला स्पर्धा मोठा गट ई ८वी ते १० प्रथम क्रमांक कृष्णा अर्जुन शेवाळे ई ९ वी , द्वितीय क्रमांक भाग्यश्री संदीप वडाळकर इ ८ वी ,तृतीय क्रमांक साक्षी शाम गायकवाड इ ९ वी. वकृत्व स्पर्धेतील लहान गट इ ५वी ते ७ वी प्रथम क्रमांक अक्षदा संदीप गुंजाळ इ ६ वी ,द्वितीय क्रमांक ओम श्रीरंग ब्राह्मणे इ ५ वी, तृतीय क्रमांक तनुजा सुभाष घोडके इ ५ वी वकृत्व स्पर्धेतील मोठा गट इ ८ वी ते १० वी प्रथम क्रमांक शुभम अप्पासाहेब चिकने इ १०वी ,द्वितीय क्रमांक सुदर्शन मोरे इ ८ वी ,तृतीय क्रमांक कावेरी श्रीरंग ब्राह्मणे इ ९ वी यांनी यश संपादन केले. या वेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवनपट सांगितला तसेच कार्यक्रमानंतर शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी,सुनील सपकाळ, सचिन बोढरे, अनिल कुळधर, सागर गाडेकर, गोकुळ वाणी, रविंद्र माकुने, ज्योती बर्डे, प्रियंका घोडके, कृष्णा आव्हाड, संदिप बोढरे, राजेंद्र मालकर, तुकाराम गायकवाड, संतोष सोनवणे,कांचन गायकवाड,अनिता लचुरे, सुषमा सोनवणे, संतोष जाधव, महेश मेहत्रे, शिवप्रसाद शिरसाठ , अक्षय खैरनार, रामदास गायके आदि उपस्थित होते.