Follow
X
Follow
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह
नाशिक मनिष जाधव – माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील नाशिक जिल्ह्याचे पालकमंञी छगन भुजबळ यांनी केले आहे.
